व्यक्तींची निःस्वार्थता (पुद्गलनैरात्म्य, तिबेटी: गँग झग गी बदग मेड)

प्रासांगिक: स्वयंपूर्णपणे अस्तित्त्वात असलेल्या व्यक्तीचे अस्तित्व नसणे म्हणजे व्यक्तींची खरखरीत नि:स्वार्थता आणि जन्मजात अस्तित्त्वात असलेल्या व्यक्तीचे अस्तित्व नसणे म्हणजे व्यक्तींची सूक्ष्म निःस्वार्थता.